Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शासकीय नोकर भरतीत वयोमर्यादा वाढविण्याबाबत बंडू गोवर्धन यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली : शासकीय नोकर भरतीची वयोमर्यादा ४३ वर्षाहून ४५ वर्षापर्यंत वाढविण्यात यावी. अशी मागणी बंडू गोवर्धन यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे.

मागील दोन वर्षापासून कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे कुठलीही शासकीय नोकर भरती झालेली नाही. त्यामुळे जे उमेदवार सरळ सेवा भरतीची व स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होते. त्यातील बहुतांश उमेदवारांनी शासकीय नोकरीची वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात उदर निर्वाहाचा कुठलाच मार्ग शिल्लक राहिला नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्याकरिता या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देवून शासकीय नोकर भरतीची वयोमर्यादा ४३ वर्षाहून ४५ वर्षापर्यंत वाढविण्यात यावी. अशी मागणी बंडू गोवर्धन यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दुर्गम भागात ऑक्सिजन काँसंट्रेटर मशीन चे वाटप आणि कोरोनाबाबत जनजागृती

आलापल्ली-सिरोंचा रस्त्याची चौकशी करुन दोषींवर गुन्हा दाखल करा – संतोष ताटीकोंडावार यांचे जिल्हाधिका-यांना निवेदन

जिल्ह्यात कोविड बाबत नियमावली आणि उपाययोजना १४ जूननंतरही राहणार सुरु

Comments are closed.