राज्य सरकारच्या मंत्र्यांना शेतकरी पायतानाने मारतील डॉक्टर बोंडे यांची सरकारवर टीका.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अमरावती, दि. २७ नोव्हेंबर: अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातील सोयाबीन व कपाशी हे दोन्ही पिके गेल्याने राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 10000 कोटी चा पॅकेज घोषित केलं मात्र अजून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एकही रुपया जमा झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकार बद्दल तीव्र नाराजी असून येणाऱ्या काळात राज्य सरकारच्या मंत्र्यांना शेतकरी पायतानाणे मारतील अशी घणाघाती टीका भारतीय किसान मोर्चा अध्यक्ष कथा माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केली.
Comments are closed.