Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विहिरीत पडलेल्या जंगली वराहचे वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी वाचवले प्राण

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वर्धा, दि. २६ डिसेंबर : वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील वडगांव (कला) ग्रामपंचायत क्षेत्रातील पिंपळखुटा शेत शिवारातील विहिरीत पडलेल्या जंगली वराहला हिंगणी वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी विहिरींमध्ये जाळे टाकून बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले आहे.

त्याबद्दल गावकऱ्यांनी आगाशे, वन परिक्षेत्र अधिकारी हिंगणी, जी.जी.टाक क्षेत्र सहाय्यक झडसी व त्यांची चमू यांचे केलेल्या कारवाई बद्दल आभार मानले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

अज्ञात वाहनाच्या धडकेत बाप-लेकाचा जागीच मृत्यू 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचे महिला पोलिसांकडून सारथ्य

उषा मंगेशकर, रोहिणी हट्टंगडी, सुरेश वाडकर, अशोक पत्की, भीमराव पांचाळे ‘महाराष्ट्राची गिरिशिखरे’ पुरस्काराने सन्मानित

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.