Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हयात आज 18 कोरोनाबाधित तर 22 कोरोनामुक्त.

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 776 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 8 ऑगस्ट :- 

आज गडचिरोली जिल्हयात 405 कोरोना तपासण्यांपैकी आज नवीन कोरोना बाधितांची संख्या 18 असून 22 जणाने कोरोनावर मात केली. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37872 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 37018 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 78 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 776 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.75 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.21 टक्के तर मृत्यू दर 2.05 टक्के झाला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 03,आरमोरी तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 09, धानोरा तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील 03, जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये गडचिरोली तालुक्यातील 05, चामोर्शी तालुक्यातील 01, धानोरा तालुक्यातील 04, मुलचेरा तालुक्यातील 09, कोरची तालुक्यातील 01, तसेच कुरखेडा तालुक्यातील 02 जणाचा समावेश आहे.

हे देखील वाचा :- 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

संजय राऊतांचा मुक्काम आता आर्थर रोड जेलमध्ये

Comments are closed.