Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्य शासकीय निवृत्तीवेतन कुटूंब निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 06,ऑक्टोबर :-  गडचिरोली जिल्हयातील ज्या राज्य शासकिय निवृत्तीवेतनधारक/कुटूंब निवृत्तीवेतनधारकांना जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली, मार्फत सुरु असलेल्या आपल्या निवृत्तीवेतनबाबत काही शंका किंवा अडचणी आहेत असे निवृत्तीवेतनधारक तसेच जिल्हा/तालुका स्तरीय निवृत्तीवेतनधारक संघटनेचे पदाधिकारी यांचा मेळावा दिनांक 13 ऑक्टोंबर 2022 ला सकाळी 11.30 वाजता,जिल्हा कोषागार अधिकारी गडचिरोली यांचे कार्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे.तरी जिल्हयातील निवृत्तीवेतनधारकांनी सदर मेळाव्याचा लाभ घेऊन शंका समाधान करुन घ्यावे असे जिल्हा कोषागार अधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :- 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

धनगर समाजातील नवउद्योजक महिलांकरीता शासनाची स्टँड अप इंडिया योजना.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

खरीप हंगाम सन 2022-23 ची हंगामी पीक पैसेवारी जाहीर.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.