Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खरीप हंगाम सन 2022-23 ची हंगामी पीक पैसेवारी जाहीर.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 06,ऑक्टोबर :- गडचिरोली जिल्हयात एकूण 1689 गावे असून,खरीप पिकाची गावे 1548 आहेत. व एकूण पिकाखालील क्षेत्राच्या 2/3 क्षेत्रामध्ये खरीप पिकाची पेरणी केलेल्या रब्बी गावांची संख्या 08 आहेत.त्यापैकी खरीप गावामध्ये पीके नसलेली गांवे 45 आहेत. सदर खरीप पिक असलेल्या गावापैकी 50 पैशाचे आत पैसेवारी असलेले खरीप गावे 0 असून,50 पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकुण खरीप पिक असलेल्या गावांची संख्या 1511 आहेत. अशा प्रकारे एकूण 1511 खरीप पिक असलेल्या गावाची पैसेवारी जाहीर केलेली आहे. गडचिरोली जिल्हयाची खरीप हंगाम 2022-23 या वर्षाची हंगामी पैसेवारी 0.68 आहे. असे जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :- 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

धनगर समाजातील नवउद्योजक महिलांकरीता शासनाची स्टँड अप इंडिया योजना.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

Comments are closed.