Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 40 नवीन कोरोना बाधित तर 39 कोरोनामुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 15: आज जिल्हयात 40 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8598 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8138 वर पोहचली. तसेच सद्या 368 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 92 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.65 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.28 टक्के तर मृत्यू दर 1.07 टक्के झाला.

नवीन 40 बाधितांमध्ये गडचिरोली 17, अहेरी 8, आरमोरी 1, भामरागड 0, चामोर्शी 6, धानोरा 2, एटापल्ली 0, कोरची 1, कुरखेडा 3, मुलचेरा 0, सिरोंचा 1 व वडसा येथील 1 जणांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आज कोरोनामुक्त झालेल्या 39 रूग्णांमध्ये गडचिरोली 26, अहेरी 1, आरमोरी 1, भामरागड 1, चामोर्शी 1, धानोरा 5, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 3 व वडसा मधील 1 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील सीआरपीएफ 1, साईनगर 1, गोकुलनगर 3, नवेगाव कॉम्पलेक्स 1, मथुरानगर 1, कोटगल 1, बीएसस्सी कॉलेजजवळ 1, कॉम्पलेक्स 1, स्नेहानगर 2, आयटीआय चौक 1, सोनापूर कॉम्पलेक्स 1, कारगीर चौक 1, स्थानिक 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये आलापल्ली 2, रेपनपल्ली 2, स्थानिक 3, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आष्टी 3, कुनघाडा 1, विठ्ठलपूर 1, स्थानिक 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये पेंढरी 2, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये सोनपूर 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये सोनेरंगी 1, नान्ही 1, कान्हाळगाव 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये खिदवई वार्ड 1 तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 2 जणाचा समावेश आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.