Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात आज 21 कोरोना बाधित तर 03 कोरोनामुक्त…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली,(जिमाका) दि.01ऑगस्ट :-  आज गडचिरोली जिल्हयात 456 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 21 असून कोरोनामुक्ताची संख्या 03 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37772 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36917 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 80 झाली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 775 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.74 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.21 टक्के तर मृत्यू दर 2.05 टक्के झाला आहे.
आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 07, अहेरी तालुक्यातील 03, आरमोरी तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 06, धानोरा तालुक्यातील 02, कुरखेडा तालुक्यातील 02, जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 02, व चामोर्शी तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.

हे देखील वाचा :- 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत राज्य शासन कमी पडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पुरात मुतापूर जिप शाळेतील दस्तावेज भिजले..!!

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.