Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या वतीने वृक्षारोपण व गरजूवंतांना वस्त्रदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. १३ जून :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्याने आलापल्ली येथे राष्ट्रवादी महिला कांग्रेस  पक्षाच्या वतीने मा. ना. जयंत पाटील प्रेदश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व विद्याताई चव्हाण महिला प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशाचे पालन करीत नागपूर विभागीय अध्यक्ष तथा महिला जिल्हा अध्यक्ष शाहीन हकीम यांच्या पुढाकाराने अहेरी तालुक्यातील आलापली येथे गरजूवंतांना वस्त्रदान करून वृक्षारोपण करण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या कार्यक्रमा दरम्यान महिला तालुका अध्यक्ष सारिका गलपलीवार, जिल्हा उपाध्यक्ष आरती डुकरे, जिल्हा सचिव माधुरी गहूकर, जिल्हा सहसचिव माधुरी निमसरकार, सिरोंचा तालुका निरीक्षक गीताताई दुर्गे आणि यशोदा रापेलीवार तसेच राष्ट्रवादी पक्षांच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली नगर परिषदेचे आरक्षण जाहिर

स्वतःला ओळखा आणि पुढे जा, यशाची सोनेरी दारे तुमची वाट पाहत आहेत – कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

Comments are closed.