Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. अशा प्रकारची अफवा देखील कोणीही पसरवू नये!

अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

पुणे 25 सप्टेंबर :-  पोलिस आयुक्त, उपयुक्त महोदय, आता अफवा पसरविणारे चॅनेल्स, वेब, वृत्तपत्रे, सर्व बेजबाबदार माध्यमे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा. धार्मिक तेढ पसरविण्याचा प्रयत्न, दंगल मजविण्याचा प्रयत्न असला हा बेजबाबदारपणा आणि नालायकपणा आहे. शहर आणि देश शांत, एकसंघ ठेवायचा असेल तर असल्या बेजबाबदार संपादकांना अटक करून तुरुंगात डांबण्याची वेळ आता आली आहे.

पुण्यामध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील मुस्लीम समुदायामधील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात (पीएफआय) राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केलेल्या कारवाईविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान ही घोषणाबाजी करण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.