Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नगर परिषद / पंचायत आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना 1 ऑगस्टपर्यंत आमंत्रित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, दि. 28 जुलै:- जिल्ह्यातील वरोरा, बल्लारपूर, राजुरा, मूल, चिमूर, घुग्घुस, नागभीड या नगर परिषदांमधील व भिसी या नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण सोडत पध्दतीने 28 जुलै 2022 रोजी निश्चित करण्यात आलेले आहेत.

सदर आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना 29 जुलै ते 1 ऑगस्ट 2022 पर्यंत संबंधित नगर परिषद / नगर पंचायत कार्यालयात मागविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.