Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एकामागोमाग एक महिला पडल्या ‘त्या’ मॅनहोल मध्ये, पाण्याचा प्रवाह कमी असल्याने बचावले थोडक्यात

मुसळधार पावसामुळे तुंबलेल्या पाण्यात त्या महिलांना मॅनहोल दिसलं नसल्याने घडली हि दुर्घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क      

मुंबई डेस्क : भांडुपच्या व्हिलेज रोड परिसरामध्ये दोन महिला मॅनहोल मध्ये पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.   काल पडलेल्या पावसामध्ये भांडुप विलेज रोड परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते या पाण्यातून दोन महिला रस्ता शोधत होत्या त्यावेळी अचानक या महिला एकामागोमाग एक त्या मॅनहोल मध्ये पडल्या.

bhandup 1

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह हा कमी असल्याने त्या दोन्ही महिला थोडक्यात बचावले. अन्यथा त्या दोन्ही महिलांच्या  जीवावर बेतलं असतं. भांडुप मध्येच दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक महिला मॅनहोल मध्ये पडून मृत्युमुखी पडली होती.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबईसह उपनगरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

गावांमध्ये वीज पोहोचवण्यासाठी महाविकासआघाडीची नवी योजना; 10823 कोटींचा प्रकल्प

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.