एकामागोमाग एक महिला पडल्या ‘त्या’ मॅनहोल मध्ये, पाण्याचा प्रवाह कमी असल्याने बचावले थोडक्यात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क : भांडुपच्या व्हिलेज रोड परिसरामध्ये दोन महिला मॅनहोल मध्ये पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काल पडलेल्या पावसामध्ये भांडुप विलेज रोड परिसरातील…