Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पं. स. उपसभापती जनार्धन नल्लावार यांच्या हस्ते एटापल्ली येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

एटापल्ली, दि. 31 जानेवारी: आज दिनांक ३१ जानेवारी २०२० रोजी ५ वर्षाच्या आतील मुलांसाठी आज पासून सुरू झालेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पंचायत समिती उपसभापती जनार्धन नल्लावार यांच्या हस्ते करण्यात आले.

लहान बाळाला पोलिओ चे दोन थेंब पाजतांना पंचायत समिती उपसभापती जनार्धनजी नल्लावार व त्यांच्या सोबत तालुका आरोग्य अधिकारी डॅा.राजेश वाहने, डॉ.राकेश नागोसे,राजु आत्राम,जाजुर्ले अंगणवाडी सेविका व ईत्यादी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.