Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासी आश्रम शाळा जानाळा येथील विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड

करन रामदास मडावी याची बंगलोर येथील इस्रोच्या सहली करीता निवड झाली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर, प्रकल्प अधिकारी, मुरगानंथम यांच्या उपक्रमांतर्गत 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी ऑनलाइन उत्कृष्ट अध्यापन केल्यामुळे त्याची निवड करण्यात आली.

मुल (चंद्रपूर)दि,4 डिसेंबर : अनुदानित प्राथमिक तथा माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा जानाळा येथील इयत्ता नववीचा विद्यार्थी करन रामदास मडावी याची बंगलोर येथील इस्रोच्या सहली करीता निवड झाली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी, मुरगानंथम यांच्या उपक्रमांतर्गत 5 सप्टेंबर शिक्षक दिनी ऑनलाइन उत्कृष्ट अध्यापन केल्यामुळे त्याची निवड करण्यात आली. या निवडीमागे मुख्याध्यापक काळे सर, वर्गशिक्षक राऊत सर यांचे मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले तसेच सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.