नागरिकांनी कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी, संजय मीणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली  27ऑगस्ट : गडचिरोली जिल्हयात प्रत्येक तालुक्यात मोठया प्रमाणात लसीकरण केंद्र सुरू असून नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे. गडचिरोली जिल्हयात ६ डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेले आहेत. आजच्या घडीला देशात डेल्टा प्लसमुळे अधिक रुग्ण कोरोनाग्रस्त होत आहेत. याविरुध्द लढण्याकरिता लसीकरण हे केवळ एकच शस्त्र आपल्या … Continue reading नागरिकांनी कोरोना लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी, संजय मीणा