Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऑईल इंडियामध्ये ११९ जागांवर नौकरीची संधी

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ऑईल इंडियामध्ये ड्रिलिंग हेडमॅन या पदासाठी ४ जागा, ड्रिलिंग रिगमॅन या पदासाठी ५ जागा, विद्युत पर्यवेक्षक या पदासाठी ५ जागा, रासायनिक सहाय्यक या पदासाठी १० जागा, सहाय्यक रिग इलेक्ट्रिशिअन या पदासाठी १० जागा, ड्रिलिंग टॉपमॅन या पदासाठी १७ जागा, सहाय्यक मेकॅनिक या पदासाठी ४८ जागा, गॅस लॉगर या पदासाठी २० जागा, सहाय्यक मेकॅनिक-आयसीइ या पदासाठी ३१ जागा अशा एकूण ११९ जागांसाठी भरती आहे.

पात्र आणि इच्छुक उमेदवार, २२ जून २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी लोकस्पर्शच्या www.loksparsh.com वरील नोकरी-शिक्षण कॅटेगरी पहा.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून दहावी उत्तीर्ण असावेत. याशिवाय मान्यताप्राप्त पॉलिटेक्निकमधील इंजिनीअरिंग डिप्लोमा धारकदेखील या पदांसाठी अर्ज करू शकतात.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असावे.

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात : पहा

 

अधिक माहितीसाठी ऑईल इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.oilindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.

 

 हे देखील बघा : 

डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये ८३ जागांसाठी भरती

सीडॅकमध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर्स, असोसिएट्सच्या ४४ जागा

इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्रात ३३७ जागांसाठी भरती

डीआरडीओमध्ये ७९ पदांवर संधी

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.