Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिहार विधानभा निवडणूक, पहिल्या टप्प्यातील 71जागांसाठी मतदानाला सुरुवात…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात होत आहे. एकूण 243 मतदार संघ असलेल्या बिहार विधानसभेसाठी आज 28 (ऑक्टोबर) पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यामध्ये 71 जागांसाठी मतदान पार पडत आहे. साधारण पणे 7 कोटी 30 लाख मतदार निवडणुकीत आपला हक्क बजावणार आहेत. भाजप, कॉंग्रेस, चिराग पासवान यांचा लोकजन शक्तीपक्ष, नितीश कुमार यांचा जनता दल (युनाटेड), तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हे पक्ष निवडणुकीच्या मैदानात आहेत.

करोना संकट पाहून विशेष व्यवस्था करण्यात आली  होती .खरी लढाई चिराग पासवान vs नितीश कुमार असल्याची पाहायला मिळत आहे. कोरोना काळात होणारी ही देशातील पहिलीच निवडणूक असल्याने मतदार नक्की कोणाच्या पारड्यात आपलं मतदान टाकतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. पहिल्या टप्प्यात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार मैदानात…

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.