Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोने-चांदी जाणून घ्या तोळ्याचा भाव

सोन्याच्या चांदीचे भाव वाढल्यानं पुन्हा एकदा ग्राहकांचा सोन्याकडचा कल काही प्रमाणात कमी झालाय. 

नागपूर सोने दर 22 कॅरेट सोने : 47,960 रुपये, 24 कॅरेट सोने : 48,960 रुपये

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबई डेस्क 31 जानेवारी:- सोने-चांदी भावामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यानं आणि लसीकरणाच्या बातम्यांमुळे भारतातील मौल्यवान धातूच्या किमतीत वाढल्या आहेत. मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा दरात शनिवारच्या तुलनेत 10 रुपयांची वाढ होऊन 48 हजार 960 वर पोहोचलाय. सोन्याच्या चांदीचे भाव वाढल्यानं पुन्हा एकदा ग्राहकांचा सोन्याकडचा कल काही प्रमाणात कमी झालाय. पण येत्या काळात सोन्याच्या दरात घसरण होण्याचा अंदाजही तज्ज्ञ वर्तवतायत.

मुंबईतील सोने-चांदीचे दर

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

22 कॅरेट सोने : 47,960 रुपये
24 कॅरेट सोने : 48,960 रुपये
चांदीचे दर : 69800 रुपये (प्रतिकिलो)

 नागपूर सोने चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47,960 रुपये
24 कॅरेट सोने : 48,960 रुपये
चांदीचे दर : 69800 रुपये (प्रतिकिलो)

पुण्यातील सोने-चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47,960 रुपये
24 कॅरेट सोने : 48,960 रुपये
चांदीचे दर : 69800 रुपये (प्रतिकिलो)

 नाशिक सोने चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47,960 रुपये
24 कॅरेट सोने : 48,960 रुपये
चांदीचे दर : 69800 रुपये (प्रतिकिलो)

Comments are closed.