Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पेट्रोल, डिजेलचे आजचे दर जाणून घ्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 27 डिसेंबर:- पेट्रोल, डिझेलच्या दरात सतत बदलत होत असतात. पण गेल्या २० दिवसांत फार बदल झालेला नाही. ही आतापर्यंतच्या दरातील दुसऱ्यांदा सर्वात मोठी स्थिरता आहे. या अगोदर पेट्रोल, डिझेलच्या दरात सतत ६ दिवस वाढ झाली होती. आज तेल मार्केटिंग कंपन्यांनी किंमतींच्या दरात काही बदल केलेले नाहीत.

२० नोव्हेंबर पासून आतापर्यंत तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १७ वेळा बदल केले. दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत १७ दिवसांत २.६५ रुपये प्रती लीटर वाढले आहे. तर डिझेलच्या दरात ३.४० रुपये प्रति लीटर वाढले आहे. पेट्रोल, डिझेलचे दर या स्तरावर सप्टेंबर २०१८ मध्ये गेले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

5 मेट्रो शहरांमधील पेट्रोलचे दर                           
शहरआजचे दर
दिल्ली83.71
मुंबई90.34
कोलकाता85.19
चेन्नई86.51
नागपूर 90.59

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

5 मेट्रो शहरातील डिझेलचे दर 
शहरआजचे दर
दिल्ली73.87
मुंबई80.51
कोलकाता77.44
चेन्नई79.21
नागपूर79.57

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. पेट्रोल आणि डिझेलचे दरात एक्साइज ड्युटीस डीलर कमीशन आणि इतर काही बदल जोडून याचे दर दुप्पट होते.
       
       
       
     

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.