Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

Breaking News: साकीनाका येथे दरड कोसळली

मुंबईतल्या साकीनाका परिसरातील घटना.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. १६ जून : मुंबईतल्या साकी नाका परिसरात दरड कोसळून एका घराचे नुकसान झाले आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. साकी नाका परिसरातील काजुपाडा विभागातल्या संगम सोसायटी मध्ये ही दुर्घटना घडली आहे.

साकी नाका परिसरातील काजुपाडा विभाग हा डोंगरालगत आहे. त्यामुळे डोंगराची कोसळलेली दरड थेट येथील संगम सोसायटीमधील घरावर कोसळली आहे. अशोक लक्ष्मण व्हटकर  असे या घर मालकाचे नाव असून तो अपंग आहे. घराचे मोठ्या ऐन पावसाळ्यात घराचे नुकसान झाल्याने आता जगायचे कसे असा प्रश्न अपंग अशोक आणि त्यांच्या वृद्ध आईला पडला आहे. त्यामुळे पिडीत ओतकर कुटुंबाला शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दुर्घटना घडल्यानंतर घडल्यानंतर स्थानिकांनी याबाबतची माहिती महापालिका आणि अग्निशमन दलाला दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.