1 डिसेंबर पासून आदिवासी विकास विभागतील माध्यमिक वर्ग होणार सुरू.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नाशिक २० नोवें :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत असून येत्या 1 डिसेंबर पासून इयत्ता 9 वी!-->!-->!-->…