Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्य सरकारने आचार संहितेचे कारण पुढे करू नये – चंद्रकांत पाटील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: लातूर, दि. १० नोव्हेंबर: राज्यातील उद्धव ठाकरे सरकार विद्यमान परिस्थितीत शेतकऱ्यांनापुरेशी नुकसान भरपाई देण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. आचार संहिता आपत्ती काळाची

महानिर्मितीने भविष्यातील संधी ओळखून अधिकाधिक कार्यक्षम वीजनिर्मिती साध्य करावी – ऊर्जामंत्री…

सौरऊर्जेसाठी उपकंपनी कोळसा वहन हानी रोखण्यासाठी ड्रोन वापरणार.. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: मुंबई डेस्क, दि. १० नोव्हेंबर: "वीजक्षेत्रातील आपल्या उत्तम गतलौकिकाचे भान ठेवून

यंदाचे हिवाळी अधिवेशन मुंबईला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: मुंबई डेस्क, दि. १० नोव्हेंबर: राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन ७ डिसेंबर पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज

धानोऱ्यात ५ हजाराची लाच घेतांना हत्तीरोग विभागाचा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली,ता.१०: ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज धानोरा येथील हत्तीरोग अधिकारी कार्यालयातील सहायक अधीक्षक प्रभाकर लांडगे(५६) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या

तीव्र पोटदुखीमुळे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे लीलावती रुग्णालयात दाखल. ट्वीट करत दिली माहिती .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:  मुंबई डेस्क, दि. १० नोव्हेंबर: राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि  सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या

लोकसेवकांकडून कामंं करून घ्या, हीच दुसऱ्या स्वातंत्र्यांची लढाई आहे – विवेक पंडित.

पालघर येथे 38 वा वर्धापन दिन सोहळ्यात आदिवासी बांधवांना मूलभूत सुखसुविधा उपलब्ध करून देणार - विवेक पंडित लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: मुंबई डेस्क, दि. 10 नोव्हेंबर: श्रमजीवी संघटनेचा 38

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी निशाताई बिडवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क :-पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ग्रॅज्युएट फोरम ऑफ महाराष्ट्राच्या संस्थापक अध्यक्षा निशाताई बिडवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मानद डी.लिट पदवी प्रदान.

राजस्थानच्या झुनुझुनु येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे राज्यपालांचा गौरव. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सार्वजनिक जीवनात गेली ६० वर्षे केलेल्या समाजसेवेबद्दल

दिवाळी सण साधेपणाने साजरे करा-जिल्हाधिकारी दीपक सिंगला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली १० नोव्हें:- आपले कुटुंब तसेच स्वतःची काळजी घेऊन सामाजिक अंतर ठेवून येणारा दिवाळी सण साजरा करावा असे आवाहन गडचिरोली जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केली

गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह 51 नवीन कोरोना बाधित तर 136 जण कोरोनामुक्त.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:. गडचिरोली, दि.10 नोव्हेंबर: एका मृत्यूसह कोरोनाचे जिल्हयात 51 नवीन बाधित आढळून आले. तर आज 136 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.