सांगली जिल्ह्यात गाईने एकाच वेळी तीन वासरांना जन्म दिला.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सांगली -01-नोव्हेंबर :-
एकाच वेळेस गाईला तीन वासरे होण्याची आश्चर्यजनक घटना सांगलीतील वाळवा तालुक्यात येलूर येथे घडली. गाई किंवा म्हैस यांना एकच पिल्ल होत!-->!-->!-->!-->!-->…