चातगाव येथे ३५ वे पोलीस स्टेशन सुरू; माओवादी प्रभावक्षेत्रातील सुरक्षेला मिळणार नवे बळ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १५ :जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेला अधिक मजबुती देत धानोरा तालुक्यातील संवेदनशील चातगाव परिसराला आज स्वतंत्र पोलीस स्टेशन मिळाले. महाराष्ट्र शासनाच्या गृह…