‘निधी नाही’च्या कारणावरून नागरिकांचा कुरखेड्यात ‘भिकमांगो आंदोलन’
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुरखेडा नगर पंचायत अंतर्गत करण्यात येणारी शहरातील रखडलेली विकासकामे, अपुऱ्या नागरी सुविधा आणि वारंवार ऐकायला मिळणारे 'निधी उपलब्ध नाही' हे प्रशासनाचे…