Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जपतलाई आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण: तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी संस्थाध्यक्ष, सचिवांसह पाच…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या सर्पदंशाने झालेल्या मृत्यूप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी खासदार…

तीन चिमुकल्यांचा बळी घेऊनही प्रशासन जागे होणार कधी – सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी : जपतलाई येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या विद्यार्थिनींना सर्पदंश होऊन तीन निष्पाप मुलींना जीव गमवावा लागला, तर अन्य विद्यार्थिनी मृत्यूशी झुंज देत…

गडचिरोली जिल्हा शल्यचिकित्सकांविरोधातील तक्रारीवर पुन्हा चौकशी; आंदोलन मागे घेण्याचे आरोग्य विभागाचे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या कामकाजाबाबत करण्यात आलेल्या तक्रारीने आता नवे वळण घेतले आहे. तक्रारीची आरोग्य…

जपतलाई अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशाचा थरार; ३ विद्यार्थिनींचा मृत्यू, एक अत्यवस्थ, दोघी गंभीर; १४…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित प्राथमिक/माध्यमिक आश्रमशाळेत सर्पदंशाची धक्कादायक घटना घडली आहे. माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या कुपारलिंगो…

माओवाद संपुष्टात; आता विकासाची नवी वाट! पोलिसांकडून आदिवासी युवकांना स्वावलंबनाचा आधार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : माओवादाच्या सावटातून विकासाच्या मुख्य प्रवाहाकडे वाटचाल करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलाने शिक्षण, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून…

जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली पोलीस दल महाराष्ट्र पोलीस गडचिरोली पोलीस निसर्गसंवर्धन, समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक ऐक्याची अमूल्य परंपरा जपणाऱ्या सर्व…

जंगलाच्या कुशीतून आकाशाकडे आदिवासी विद्यार्थ्यांची झेप..

राष्ट्रपती भवन, संसद ते आयआयटी-विज्ञान केंद्र; शैक्षणिक अभ्यास दौऱ्यांतून दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसमोर खुली होताहेत नव्या संधींची क्षितिजे...

पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल मधला फरक कळत नाही तर ही बातमी तुमच्यासाठी….

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, एस.चुनारकर टक्केवारी (Percentage) म्हणजे विद्यार्थ्याने एकूण गुणांपैकी किती गुण मिळवले हे दर्शवते. म्हणजेच, निश्चित गुणांकन पद्धतीनुसार विद्यार्थ्याची वैयक्तिक…

रोवणीचे काम आटोपून आंघोळीसाठी गेलेल्या ऑटोचालकाचा तलावात दुर्दैवी अंत; खेडेगाव परिसरात शोककळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव परिसरावर बुडीत दुर्घटनांचे संकट कायम असून, सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका जीवाचा बळी गेला आहे. घरचा उदरनिर्वाह करण्यासाठी ऑटो…

धान कोंड्याच्या पोत्यांआड सागवान तस्करी; वन विभागाने धाड टाकून ६० लाखांची तस्करी केली उघड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  एटापल्ली : जंगलसंपत्तीची तस्करी करण्यासाठी चित्रपटालाही लाजवेल अशी शक्कल लढविणाऱ्या सागवान तस्करांचा डाव एटापल्ली वन विभागाने उधळून लावला आहे. धान कोंड्याच्या…