गडचिरोलीत अनुकंपा आणि सरळसेवेच्या प्रतिक्षा यादीतील २१० उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासनाच्या सेवेत असणारा प्रत्येक अधिकारी- कर्मचारी हा केवळ नोकरी करणारा नसून तो जनतेच्या विश्वासाचा दूत असतो. तुमच्या सेवेमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर…