Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चारवीच्या गुल्लकातून उमलली आदर्शाची ज्योत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चुनारकर, समाजजीवनात परिवर्तनाचे प्रथम किरण बालमनातूनच झळकतात, असे मानले जाते. ईतलचेरू या आदिवासीबहुल गावातील इयत्ता चौथीतील चारवी गुरुदास मडावी हिने…

नवेगावात मानवाधिकार दिनानिमित्त जनजागृती रॅली; विद्यार्थ्यांमध्ये मानवमूल्यांची जागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: शहरालगत असलेल्या नवेगाव येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त १० डिसेंबर रोजी नवेगाव येथे जनजागृतीचा प्रभावी उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद…

पेन्शन जनक्रांती महामोर्चा १२ डिसेंबरला नागपुरात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या आवाहनावरून राज्यातील विविध विभागांतील लाखो अधिकारी व कर्मचारी १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी…

मुलचेरा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रकरणात नैतिकतेचे प्रश्न अग्रभागी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, संपादकीय लेख, स्वाती केदार मुंबई, गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील कंत्राटी आरोग्य सेविकेच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर उघड झालेल्या आरोपांनी जिल्हा…

समाज सहभागातून इतलचेरू शाळेला साहित्य भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, इतलचेरू येथे समाज सहभाग आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शाळा विकासाला नवी गती मिळाली आहे. शाळेच्या शैक्षणिक आणि…

दुचाकी अपघातात शिक्षिकेचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : शहरातील बी फॅशन मॉलच्या समोर गडचिरोली –चंद्रपूर रोडवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात ममता बांबोळे (४३) या शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी सुमारे…

गडचिरोलीत 11 वरिष्ठ माओवाद्याचे – DGP रश्मी शुक्ला यांच्या समोर शस्त्रासह आत्मसमर्पण…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : गडचिरोलीत आज माओवादी चळवळीवर मोठा धक्का बसला आहे . दोन डिव्हिजनल कमिटी सदस्यांसह अकरा वरिष्ठ माओवादी सदस्यांनी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक रश्मी…

अल्पसंख्याक संस्थांमधील पदभरती माहिती न देण्याचा आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांच्या मान्यता, ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ आणि शिक्षक–शिक्षकेतर पदभरती प्रक्रियेतील आवश्यक माहिती न दिल्याचा आरोप…

परिचारिकेकडून आत्महत्येचा प्रयत्न : वैद्यकीय अधिकाऱ्यावर लैंगिक मागणीचा आरोप?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : अधिनस्त परिचारिकेला वेतनवाढ रोखण्याची धमकी देत लैंगिक सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप जिल्ह्यातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. या सततच्या…

अहेरीच्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी : शहरातील दोन किलोमीटर लांबीचा मुख्य रस्ता खड्डेमय असून अपूर्ण अवस्थेत असल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी अहेरीच्या मुख्य…