महिलांच्या सन्मान, सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी समन्वयाने काम करा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २१ : महिलांच्या सन्मान, सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी समन्वयाने काम करण्याच्या सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर यांनी दिल्या.…