गडचिरोलीत सभापती आरक्षण जाहीर ;अनुसूचित क्षेत्रात महिलांना प्राधान्य
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील 12 पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण आज सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या प्राधिकृत आदेशानुसार उपजिल्हा…