Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

क्रिकेटर उमेश यादवच्या घरी ‘छोट्या परी’ चे आगमन

सोशल मीडियाद्वारे शेअर केली गोड बातमी!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: 02 जानेवारी 2021

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव बाबा बनला आहे. क्रिकेटपटू उमेश यादवची पत्नी तान्या वाधवा हिने मुलीला जन्म दिला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव बाबा बनला आहे. उमेश यादव आणि त्यांची पत्नी तान्या यांच्यासाठी 2021 हे वर्ष खूप खास बनले आहे. वर्षाचा पहिला दिवस खास बनल्याने त्याने आनंद व्यक्त करत, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ही गोड बातमी सगळ्या चाह्त्यांसोबत शेअर केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.