अहेरीत ‘जंगोम’चा इतिहासशिरा थरार — विद्यार्थ्यांसमोर उभा राहिला आदिवासी क्रांतीचा जिवंत पट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी दी,१७ : दंडकारण्यात पेटलेल्या आदिवासी शौर्याची जाज्वल्य गाथा, इंग्रजी साम्राज्याविरुद्ध उठलेली क्रांतीची ज्वाला आणि वीर बाबुराव शेडमाके यांच्या जंगोम सेनेचे…