आलापल्लीत विद्यार्थांनी रॅली काढून खर्रा व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाविरोधात केली जनजागृती
अहेरी पोलीस व मुक्तीपथचा उपक्रम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी, दि.१० जानेवारी: पोलीस स्टेशन व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली!-->!-->!-->!-->!-->…