नरेंद्र मोदी यांनी घेतली सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नवी दिल्ली, दि. ९ : नरेंद्र मोदी यांनी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी मोदींनी पद आणि गोपिनियतेची शपथ दिली. राष्ट्रपती…			
				 
						