गडचिरोलीत पावसाचा कहर ; दोन दिवसांत दोन बळी, भामरागडचा संपर्क तुटला,
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्ह्यात पुन्हा पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने तालुक्याचा मुख्यालयासह…