आदिवासी बांधवांना सडक्या तांदळाचे वाटप तात्काळ थांबवा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश..
श्रमजीवी संघटनेच्या मागणीची घेतली मुख्यमंत्र्यांनी दखल..
लोकस्पर्ष न्यूज़ने अळया पडलेल्या, सडक्या तांदळाचे वाटप या प्रकरणाची सर्वात आधी वेधले लक्ष .. मुख्यमंत्री यांनी घेतली!-->!-->!-->…