अहेरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर एकाग्रता अभ्यासिका सुरू करा
उपोषणाला बसण्याचा विद्यार्थ्यांकडून इशारा.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी :- येत्या ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग व आरोग्य विभाग तसेच जिल्हा परिषद अंतर्गत…