आलापल्लीत महावितरण कर्मचाऱ्यांचा ७२ तासाच्या संपाला सुरुवात
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
आलापल्ली, दि. ४ जानेवारी : वीज वितरण कंपनी मर्यादित आलापल्ली विभागीय कार्यालासमोर विद्युत कर्मचाऱ्यांनी मंगळवारी मध्यरात्री १२ च्या ठोक्यापासून ७२ तासाच्या संपाला…