अमित शहा यांच्या केलेल्या “त्या” वक्तव्याच्या विरोधात वंचितचे ईंदिरा गांधी चौकात तिव्र…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली: देशाचे गृह मंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अपमानजनक वक्तव्य केल्यामूळे त्यांच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध करत…