वाघाच्या हल्ल्याने मोहटोळी वेचणीस गेलेल्या महिलेचा मृत्यू : वन प्रशासनाचा ढिसाळपणा उघड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: आरमोरी तालुक्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याने मानवी बळी घेतला आहे. मोह टोळ वेचणीसाठी जंगलात गेलेल्या मीरा आत्माराम कोते (वय ५५, रा. सुवर्णनगर, देलोडा) या…