खा. अशोक नेते यांच्या हस्ते शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि १६ जुलै : बँक ऑफ इंडिया गडचिरोली शाखेच्या वतीने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात खा. अशोक नेते यांच्या हस्ते गरजू शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले.…