Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आदिवासी विकास परीषदेचे खा. अशोक नेते यांना निवेदन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : आदिवासी विकास परीषदेच्या वतीने आदिवासींच्या विविध समस्या बाबत निवेदन खा.अशोकजी नेते यांचे निवेदन खा. अशोक नेते यांच्या कार्यालयात प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस, भाजपा STM,महाराष्ट्र यानी स्विकारुन विविध विषयांवर चर्चा केली. याबाबत पाठपुरावा करुन न्याय देण्यात येईल अस आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले

      लक्की जाधव,प्रदेश युवा अध्यक्ष यांच्या नेतृत्वात आदिवासी विकास परीषद चे शिष्टमंडळ खा.अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट देउन आदिवासींच्या विविध समस्या चे निवेदन दिले यात 6 जुलै, 2017 च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा,पदोन्नतीत आरक्षण द्या, TISS चा अहवाल सार्वजनिक करावा, महिलांच्या दिशा कायद्याची अमलबजावणी करा,पेसा कायद्याची अमलबजावणी, खावटि अनुदान वाटप या समस्या निवेदनात नमुद करण्यात आल्या आहेत

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

       यावेळी खा. अशोक नेते यांचे स्वीय सहाय्यक रवि भांडेकर उपस्थित होते.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महागाव बु. येथे तहसीलदार व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे पुढाकाराने कोरोना लसीकरणाचे यशस्वी आयोजन

कोविड प्रादुर्भावमूळे ज्यांचे पालक दगावले असतील त्यांचे पूर्ण शिक्षण हे मोफत करण्याचा निर्णय

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू – नवाब मलिक

 

Comments are closed.