दोन महिन्यांतच रस्त्याचा बोजवारा! गोवे–मुठवली मार्ग खचला, मोऱ्या व साईड पट्ट्यांचेही निकृष्ट काम;…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रोहा : तालुक्यातील गोवे ग्रामपंचायत हद्दीतील गोवे–मुठवली–शिरवली रस्त्याचे अवघ्या दोन महिन्यांतच तंत्रतोडे व निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाला आहे. सुमारे ४.५८ कोटी रुपये…