०८ जुलै ला मुख्यमंत्री यांच्या गडचिरोली दौ-याच्या अनुषंगाने काही मार्ग रहदारीसाठी बंद.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, 07 जुलै - 8 जुलै ला मुख्यमंत्री यांच्या गडचिरोली दौ-याच्या अनुषंगाने काही मार्ग दिनांकरहदारीसाठी बंद गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस…