क्लस्टर डेव्हलपमेंटकरीता ठाणे आयटीआयच्या जागेबाबत कौशल्य विकास, ठाणे मनपा यांनी त्वरीत बैठक घ्यावी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, दि. २८ : ठाण्यातील वागळे इस्टेट आयटीआय तसेच कोपरी आयटीआयच्या ताब्यातील जागा क्लस्टर डेव्हलपमेंटकरीता ठाणे महापालिकेस वर्ग करण्याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ…