गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात 40 क्युमे विसर्ग; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गोसीखुर्द धरणातून १२ एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता वैनगंगा नदीपात्रात 40 क्युमेंकने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभाग,…