कारमेल हायस्कूल मध्ये गडचिरोली पोलीसाकडून सायबर जनजागृतीसह विद्यार्थ्यांना दिले सायबर सुरक्षाचे धडे
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ३० : डिजिटल युगाच्या वेगवान प्रवासात इंटरनेटच्या माध्यमातून वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने जनजागृतीचा ठोस उपक्रम…