गडचिरोलीतील डेंग्यू-मलेरियाचा कहर ;आरोग्य यंत्रणा सतर्क तरीही पाच जीव गमावले
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मलेरियासाठी देशात सर्वाधिक संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत यंदा डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून परिस्थिती भयावह…