“हत्ती आले होते भेटायला… पण अधिकारी गाढ झोपेत! — जंगलाच्या पायावर प्रकल्पांची कुऱ्हाड,…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर गडचिरोली २५ मे : गेल्या काही वर्षांत ओरिसा आणि छत्तीसगडच्या सीमाभागातून गडचिरोलीच्या जंगलात स्थायिक झालेल्या हत्तींसाठी आता विस्थापनाचं संकट…